र्शिर्डी- साईचा अदभुत चमत्कार भाविकानी अनुभवली साईची लिला sp 24 news

author SP 24 NEWS   1 год. назад
396,918 views

1,476 Like   322 Dislike

शिर्डी -माझ्या पतीची बदनामी करणा-यांना सोडणार नाही-सौ.जग...

अहमदनगर -जर्मनीच्या कॅथरीनाने अहमदनगरच्या गणेशशी भारती...

C 24 TAAS

Sai Baba ki उदारता ( जब डाँकु tantiya ने साईं पर वार किया )

Please like the video and subscribe our channel. This is the best scene taken from Ramanand Sagar's Sai Baba serial. #saibabakiउदारता#saileela#saibabaepisodes#saibabakimahima#

र्शिर्डी- टायगर ग्रृप च्या वतिने र्शिर्डी पोलिसाना निवे...

सिंदखेडराजा येथून, अंगावर काटा आणणारे अमोल कोल्हे यांचे ...

सिंदखेडराजा: आपल्या घरातील जिजाऊंचा सन्मान करा. प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला आल्या, तर शिवबा जन्माला येईल, असं अभिनेते आणि शिवसेनेचे नेते डॉ. अमोल कोल्हेंनी म्हटलं. राजमाता जिजाऊ यांच्या 421 व्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.  डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि जिजामाता यांच्यावर भाष्य केलं. जिजाऊंच्या संस्कारामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले. त्यामुळे प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला यायला हव्यात. कारण प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला आल्या तर शिवबा जन्माला येईल, असं कोल्हे म्हणाले. प्रत्येकानं आपल्या मनातला शिवविचार जागा ठेवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. याशिवाय आपल्या घरातील जिजाऊंचा सन्मान करण्याचाही सल्ला दिला.  जिजाऊंच्या जन्मोत्सव कार्यक्रमात बोलताना अमोल कोल्हेंनी 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेला दिलेल्या प्रेमाबद्दल उपस्थितांचे आभार मानले. 'या मालिकेत लवकरच संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दाखवला जाणार आहे. हा सोहळा रायगडावरचित्रित केला जावा, अशी अनेकांची इच्छा आहे. त्यासाठी खासदार संभाजी राजे यांच्याशी संवाद साधला आहे. आता महाराजांची इच्छा असेल, तर राज्याभिषेकाचा सोहळा नक्कीच रायगडावरचित्रित होईल,' असंदेखील कोल्हे यांनी म्हटलं. Sindkhedaraja: Honor Jijau in your house. If every family is born Jijau, Shiva will be born, actor and Shivsena leader Dr. Amol Kolheny said. He was speaking at the program organized at Sindkhedaraja on the occasion of 421st birth anniversary of Rajmata Jijau.  Dr. Amol Kolhe commented on Chhatrapati Shivaji Maharaj, Chhatrapati Sambhaji Maharaj and Jijamata from his speech. Chhatrapati Shivaji Maharaj happened because of Jijau's sanskrit. Therefore, every house should have Jijau born. Because every house is born Jijau, Shiva will be born, said Kolhe. He said that everyone has the need to keep his mind on the spot. Besides, he also advised to honor Jijau in his family. Amol Kolheni thanked the attendees for the love of the 'Swarajya Rakshak Sambhaji' series during the Jijau's birth anniversary celebrations. 'The coronation ceremony of Sambhaji Maharaj will be shown soon in this series. Many wish that this ceremony should be depicted on Raigad. For this, MP has spoken to Sambhaji Raje. If Maharaj wants, then the coronation ceremony will definitely be redrawn, 'said the coil instead.

Comments for video: