१० शेळ्यांचे शेळीपालन खर्च आणि नफा?🔥🔥🔥

author Shivar, शिवार   7 мес. назад
683,827 views

7,435 Like   796 Dislike

goat farming part 2 शेळीपालन साधी पद्धत.

शेळीपालनाला सुरुवात करतायं मग व्हिडिओ आवश्य बघा काही अडचण असल्यास मो. 8459997698.

Amchi Mati Amchi Manse - 01 May 2018 - आधुनिक बंदिस्त शेळी पालन

DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (०१ मे २०१८) Subject : ' आधुनिक बंदिस्त शेळी पालन.... ' Parti : १) भाऊसाहेब ढेबे २) शिवाजीराव ठोंबरे Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर Producer : संजय कर्णिक

फक्त दहावी शिक्षण | परंतु महीन्याला 3 लाख रूपये कमावणारे | ...

प्रभाकर वसंत पाटील हनुमान डेअरी फार्म रेंदाळ कोल्हापूर नमस्कार शेतकरी बांधूनो तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ गावातील प्रभाकर वसंत पाटील हनुमान डेअरी फार्म वर जाणार आहोत आणि त्यांची माहिती व मुलाखत यशोगाथा पाहणार आहोत. यांचा ३५ म्हैशीच्या गोठा आहे. या म्हशी त्यांनी हरीयाणा येथुन विकत घेऊन दुग्धव्यवसाय सुरू केला आहे. चार कामगार वर त्यांचा हा व्यवसाय चालतो. स्वतःची दूध डेअरी आहे या म्हशींचे दूध ते या डेअरी मार्फत लोकांना विकत आहेत. ५२ रुपये लिटर दूध त्यांचं विक्री केले जाते. या दूध व्यवसायातून यांना महिना तीन लाख चोवीस हजार निव्वळ नफा मिळतो. नियोजन व कष्ट करण्याची तयारी असेल यश हमखास मिळत. दूध व्यवसायाला जोडधंदा म्हणजे म्हशी विकणे हा सुद्धा आहे. म्हणजेच हरियाणातून म्हशी आणून ते विक्री करतात. राशी बरीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र धन्यवाद Music Provided By - No Copyright Sounds - https://www.youtube.com/watch?v=TW9d8vYrVFQ

गोली वडापावची यशोगाथा | Venkatesh Iyer | Josh Talks Marathi l Marathi Motivation

गोली वडापावचा ३५० कोटीची कंपनी बनण्याचा प्रवास प्रेरक आहे. संस्थापक व्यंकटेश अय्यर यांनी जोश टॉक्स वर आपला प्रवास उदृक्त केला. हे प्रेरणादायी मराठी भाषण नक्की बघा. Goli Vadapao's Journey from nothing to 350 crores is truly inspiring. Are you thinking of starting a business? Already have a business idea? But there is a lot to consider and plan before launching your business idea. Here is Venky Iyer, the founder of 'Goli Vada Pav', one of the largest fast-food chain in India. With almost 300 stores in 100 cities across 20 states of India, it is positioned as an alternative to traditional fast food and rivals the conventional burger. The franchise retail chain store has now grown to a ₹350 crores business. Watch this Josh Talks to know more. जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो. Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the best motivational stories from across India through documented videos and live events held all over the country. What started as a simple conference is now a fast growing media platform that covers the most innovative rags to riches success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment and social initiatives. With 7 regional languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the setbacks they face in their career and helping them discover their true calling in life. जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर. प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका. ➡️जोश Talks मराठी Facebook-https://facebook.com/JoshTalksMarathi/ #JoshTalksMarathi #MarathiMotivation #Success

1000 गावरानी पक्षांचा हिशोब ...

मित्रांनो 1000 गावरानी पक्षी ला किती भांडवल लगते आणि किती नफा मिळते ... 👍LiKE MY YOUTUBE CHANNEL 👍 .....

DVD च्या खरेदी साठी व अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधा.
Contact No. +91 7020309733

मित्रांनो आजकाल एक नवीन लाट सुरु झाली आहे. बंदिस्त शेळीपालन सुरु करायचं आणि कोटी मध्ये फायदा मिळवायचा.हे खर आहे पण त्यासाठी आपल्याला या व्यवसायाची उद्योगप्रणाली माहित असण गरजेचं आहे.शेळीपालनातील खाचखळगे व अडचणी जर का आधीच माहित असलतील तर या व्यवसायात आपल्यास आपण खंबीर पणे उभे राहू शकतो.
मित्रांनो कोणताही व्यवसाय सुरु करताना जर Calculated Risk घेतली तर तो व्यवसाय नक्क्की यशस्वी होतो.कोणतीही कंपनी ज्या वेळेस एखादे Product बाजारात आणत असते तेव्हा ती कंपनी त्याचा पुरेपूर रिसर्च करत असते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या शेळीपालानाचा अभ्यास करणे गरजेचं आहे.जर का आपण आपले काही पैसे व्यवसायात गुंतवत असू तर आपल्याला या व्यवसायात कोणत्या गोष्टींना सामोरे जायचे आहे हे आधीच माहित असण गरजेचं आहे
शिवार च्या या नवीन DVD कार्यक्रमात १०० शेळीपालकांचा अनुभव घेऊन त्यांनी केलेल्या चुका व त्यावर मात करून पुढे जाण्याचे उपाय

शिवार पेज ला लाईक करा: https://www.facebook.com/shivargoatfarm/

शिवार फेसबुक ग्रूप
https://www.facebook.com/groups/1629848857047576/

-Email Id: shivargoatfarm@gmail.com

---------------------------------------------------------------------------------------------------
[Subscribe the channel for more videos Thanks for watching ]
---------------------------------------------------------------------------------------------------


Disclaimer: The views and opinions expressed in the videos on Shivar Channel are solely those of the Interviewees/Sellers and do not necessarily represent or reflect the official views or opinions Shivar. Shivar is a public platform and does not authenticate, endorse, support, or promote malpractice in trading goods, Pets or any other thing. Viewers are advised to use discretion rights before dealing with the traders. Pets and Animal market covered in our videos is merely a reflection of trade and we do not support illegal trade and animal cruelty.

Comments for video: