शेळीपालनातून वर्षाला ३० लाखांची कमाई, सांगली जिल्ह्यातील तेजस लेंगरे यांच्या शेळीपालनाची यशोगाथा

author Today's Farmer   8 мес. назад
99,446 views

598 Like   40 Dislike

१० शेळ्यांचे शेळीपालन खर्च आणि नफा?🔥🔥🔥

DVD च्या खरेदी साठी व अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधा. Contact No. +91 7020309733 मित्रांनो आजकाल एक नवीन लाट सुरु झाली आहे. बंदिस्त शेळीपालन सुरु करायचं आणि कोटी मध्ये फायदा मिळवायचा.हे खर आहे पण त्यासाठी आपल्याला या व्यवसायाची उद्योगप्रणाली माहित असण गरजेचं आहे.शेळीपालनातील खाचखळगे व अडचणी जर का आधीच माहित असलतील तर या व्यवसायात आपल्यास आपण खंबीर पणे उभे राहू शकतो. मित्रांनो कोणताही व्यवसाय सुरु करताना जर Calculated Risk घेतली तर तो व्यवसाय नक्क्की यशस्वी होतो.कोणतीही कंपनी ज्या वेळेस एखादे Product बाजारात आणत असते तेव्हा ती कंपनी त्याचा पुरेपूर रिसर्च करत असते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या शेळीपालानाचा अभ्यास करणे गरजेचं आहे.जर का आपण आपले काही पैसे व्यवसायात गुंतवत असू तर आपल्याला या व्यवसायात कोणत्या गोष्टींना सामोरे जायचे आहे हे आधीच माहित असण गरजेचं आहे शिवार च्या या नवीन DVD कार्यक्रमात १०० शेळीपालकांचा अनुभव घेऊन त्यांनी केलेल्या चुका व त्यावर मात करून पुढे जाण्याचे उपाय शिवार पेज ला लाईक करा: https://www.facebook.com/shivargoatfarm/ शिवार फेसबुक ग्रूप https://www.facebook.com/groups/1629848857047576/ -Email Id: shivargoatfarm@gmail.com --------------------------------------------------------------------------------------------------- [Subscribe the channel for more videos Thanks for watching ] ---------------------------------------------------------------------------------------------------

उस्मानाबादी शेळीपालन | Pranam Osmanabadi Goat Farm

Pranam Goat Farm, Pimploli Village. Near Badlapur Pure Osmanbadi Goat farm Pravin Patil - +91 94224 92954

बंदिस्त शेळी पालन - शेड बांधणी सविस्तर माहिती

शेळीपालकांसाठी शेळीपालनाची सविस्तर माहिती तानाजी शिंदे यांच्याकडून Goat Farming ,शेळीपालन

712: पाथर्डी अहमदनगर: शेळीपालनातून वर्षाला 1 कोटी 10 लाखांची ...

712 : Pathardi, Ahamadanagar : Goat Farming : Two Freinds Success Story : 01:04:2017 For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

धंदा स्वतःच्या पैशानेे करायचा नसतो - Snehal Kamble | SNEHALNITI

Proof is here 👉 :https://www.tesla.com/charge-at-home The electric car is a new concept in the world of the automotive industry. Tesla Car is a very good example of those type of cars. But how Tesla Car build the company, how they approach investors? how are they dealing with consumers? Watch this video to know the Tesla business inside out.  #SnehalNiti, #SnehalKamble, #BusinessIdeas #Marathi #Udyojak ---------- विजेवर चालणारी टेस्ला कार आपल्यासाठी नवीन संकल्पना नाही. परंतु, विजेवर चालणारी ही टेस्ला कार फक्त एक मिनीटात चार्ज होणार असल्याचे कंपनीने सांगितले. टेस्ला कंपनीने आपल्या कंपनीत गुंतवणूक कशी आणली? यापूर्वी ही विजेवर चालणा-या गाड्या होत्या त्या का मोठ्या होऊ शकल्या नाहीत? टेस्लाने कसा धंदा सुरू केला, पहा स्नेहल कांबळे यांच्या या व्हिडीओद्वारे... #स्नेहलनीती #स्नेहलकांबळे #म #मराठी #उद्योजक ---- Follow Snehal Kamble on Social Media Youtube : https://goo.gl/T8XD5G Facebook : https://goo.gl/SDh3JX Twitter : https://goo.gl/zzqL97 Call Us on 8291103660 WhatsAPP 7045952510

Comments for video: