पहा, शेळीपालन सुरू करण्याआधी कोणता महत्वाचा चारा लावावा?आणि 1 एकर मध्ये किती शेळ्यांचे संगोपण होते.

author SGF News   2 год. назад
259,636 views

0 Like   0 Dislike

सावधान ..!!! ग्राहकानेच केली शेळी पालकाची फसवणूक.

त्या व्यक्तींच्या सारखी मी माणुसकी सोडलेली नाही. म्हणून त्या दोघांचा नंबर आणि फोटो मी व्हिडिओ मध्ये टाकला नाही. सदरील ग्राहकाचा संपर्क आणि फोटो हवा असेलच तर कॉल करावा. आणि अशा ग्राहकांपासून सावध राहावे. कारण आज मी बळी पडलोय, उद्या आपण पडाल म्हणूनच सावध राहा. - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - मी सुलेमान पठाण असे लिहून ठेवतो कि, मला मानसिक त्रास किंवा शारीरिक त्रास झालेस सदरील व्यक्ती आणि त्याला साथ देणारे व्यक्ती जबाबदार राहतील. - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - +91 8698178995

Boer Collection At 2210 Goat Farm.

Mangesh Bhai 8268666666 #boergoats #2210goatfarm

जनावरांसाठी उपयुक्त हिरवा चारा दशरथ घास | dashrath ghas |

या विडिओ मध्ये दशरथ घास बद्दल माहिती सांगण्यात आली आहे। एकदा दशरथ घास पेरल्या वर कमीत कमी 3 वर्ष चार उपलब्ध होतो। दशरथ हे वर्षभर चारा देणारे व्दिदल जातीचे चांगले पोषणमुल्य असलेले बहुवार्षिक चारापीक आहे. ▪ह्या चाय्राच्या मुळावर नत्रयुक्त ग्रंथी असतात. ह्या ग्रंथी हवेतील नत्र शोषत असल्याने झाडाची नत्राची भासते शिवाय नत्र शोषण क्रियेत जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढून जमिनीचा कस वाढतो. ▪ दशरथ मधील हिरव्या भागातील अंदाजे पोषण मुल्य प्रथिने 22.31, स्निग्ध पदार्थ 2.61, तंतुमय पदार्थ 24.30, कर्बोदके 43.97. ◾ जमिन ह्या चारापीकासाठी खोल मशागत केलेली योग्य आहे अशा जमिनीत ते चांगले रूचते. सुपीक जमीनीत हे पीक घेतल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. ▪ पेरणीसाठी बीज प्रक्रिया बीज कवच कठीण असल्यामुळे पेरण्याआधी ह्या पिकाच्या बियाण्यावर गरम पाण्याने प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यामुळे बीज कवच नरम होऊन उगवण चांगली होते. बीज प्रक्रियेसाठी पाण्याला चांगली उकळी आल्यावर पाण्याचे भांडे गॅसवरून खाली उतरून 5 मिनिटे ठेवावे पाण्याचे तापमान 80 सेल्सिअस होईल त्यात प्रक्रियेसाठी घेतलेले बी टाकून 20 मिनिटे बुडवून ठेवावे नंतर गरम पाणी निथळून बी पुन्हा गार पाण्यात 5 मिनिटे ठेवा नंतर बी गाळून घ्या आणि सावलीत थोडा वेळ सुती कापडावर सुकवावे आता बी पेरणीसाठी योग्य झाले. ◾ पेरणी दशरथ पेरणी वर्षभरात केव्हाही करता येते. पेरणीसाठी बी 4गुंठे क्षेत्राला 1 किलो याप्रमाणात वापरावे. पेरणी उथळ करावी. साधारण 1-2 इंच खोलीवर बी पेरावे ह्यापेक्षा जास्त पेरणी केल्यास बी उगवणार नाही. ( दशरथ ची पेरणी प्रक्रिया मेथी घास प्रमाणे करावी) ▪ खते पेरणी वेळेस शेणखत किंवा लेंडीखत टाकावे त्याचबरोबर 10:26:26 प्रति 5 गुंठे क्षेत्राला 25 किलो टाकावे. ▪ पाणी जमिनीचा प्रकार व तिची धरण्याची क्षमता हे पाहून आवश्यकते प्रमाणे पाणी द्यावे ह्या चाय्राच्या मुळया जमिनीत खोलखोलवर जात असल्याने जमिनीतील खोलवरचे पाणी शोषून घेतात त्यामुळे ही झुडपे दुष्काळातही तग धरतात. ▪ कापणी प्रथम कापणी 70 दिवसानंतर घेणे व दुसरी कापणी प्रती महीना होते. दशरथच्या कोवळ्या फांद्या व पानातून मिळत असलेल्या भरपूर प्रथिनांमुळे फांद्या जाड जाड व कठिण होण्याअगोदरच कापणी करून जनावरांना खायला द्यावे. मोफत विडिओ साठी भेट द्या आमच्या वेबसाईट ला https://shivnergoatfarming.blogspot.in/ facebook page : https://www.facebook.com/shivnergoatfarming/

'' परसातील कोंबडीपालन ''

DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : Krishidarshan 26 July 2016 Subject : ' Parsatil Kombadi palan ' Participant : Dr. Hanumant Aage, Subject Expert (Veterinary Science) Anchor : Rutuja Aathlye Producer : Maruti Mogale

खडे मिठ वापरून तनांचा नयनाट करा !! तणनाशक महणून मिठ फवारणी...

शेतकरी रानात तन झालयावर बाजारातून आनेक औषधे विकत आणून फवारणी करत आसतो. ती सरव औषधे विषारी आसतात. यामुळे काही शेतकरी मरण पावलेली सुधदा आपण बातमी पाहिली आहे.

या व्हिडीयोमध्ये शेळीपालन सुरु करण्याआधी कोणकोणते चारा पिके घ्यावीत. या बद्दल माहिती देणेत आली आहे.

-~-~~-~~~-~~-~-
Please watch: "शेळीला होणारया मावा रोगाबद्दल घरगुती उपाय..! / best seo optimization companies / SGF News"
https://www.youtube.com/watch?v=v1jzaH33B28
-~-~~-~~~-~~-~- * कृपया विश्वास ठेवून हे एकदा वाचा. सदरील लिंक ओपन करा. ( http://sataragoatfarm.npage.de/--.html ) बाकीचे व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा.

https://www.youtube.com/watch?v=SnVyUppbvn4

https://www.youtube.com/watch?v=b_fqPoTDqKY

https://www.youtube.com/watch?v=90qWeiM5qhE

https://www.youtube.com/watch?v=lNE2C5ZA1X8

https://www.youtube.com/watch?v=L0wedolb5wA

https://www.youtube.com/watch?v=_TGwoiNDQEk

https://www.youtube.com/watch?v=9Tm8EQ7Ho8Y

https://www.youtube.com/watch?v=EWR97631Ark

https://www.youtube.com/watch?v=5QlWzoaF0nk

https://www.youtube.com/watch?v=xo0OHcEL6Ks

https://www.youtube.com/watch?v=2NZakJEkCXo

https://www.youtube.com/watch?v=qzCMo0rUQKE

https://www.youtube.com/watch?v=21XiAlCurDM

https://www.youtube.com/channel/UC_msCWNuEVwXnt0ZzO5TSjA

https://www.youtube.com/watch?v=1rCJuOPwQWU

https://www.youtube.com/watch?v=rCeWKfY0JoI

https://www.youtube.com/watch?v=VrGg2BBqXPE

https://www.youtube.com/watch?v=5ki7SDtHobA

https://www.youtube.com/watch?v=e0AIKgeg07A

https://www.youtube.com/watch?v=1rH83Ah9lRc

https://www.youtube.com/watch?v=pj9Yv91dE-0

https://www.youtube.com/watch?v=6_4ZDYzymbc

https://www.youtube.com/watch?v=eO1PL6R-33w

https://www.youtube.com/watch?v=IV-VFki1o90

https://www.youtube.com/watch?v=Bo9iZS07cBg

https://www.youtube.com/watch?v=NMn13h38s0s

https://www.youtube.com/watch?v=ol6d5cW5KRU

https://www.youtube.com/watch?v=VJq1_OOlFu8

https://www.youtube.com/watch?v=OIAfYMsrL2c

https://www.youtube.com/watch?v=v1jzaH33B28

https://www.youtube.com/watch?v=5FGAqsZqZ9I

https://www.youtube.com/watch?v=wkbso0zinzQ

https://www.youtube.com/watch?v=OMmLIJsWYGs

https://www.youtube.com/watch?v=rNv0euKreQc

https://www.youtube.com/watch?v=xsZQoMMrAyw

https://www.youtube.com/watch?v=cfDzVIm0t34

https://www.youtube.com/watch?v=K51L45CMviQ


+91 8698178995

Comments for video: