712 : सोलापूर : बार्शीमध्ये खजूर शेती, राजेंद्र देशमुख यांची यशोगाथा

author ABP Majha   5 мес. назад
153,553 views

815 Like   88 Dislike

712 : पुणे : अवघ्या 3 वर्षात सव्वा 3 कोटींची उलाढाल करणारा 'गूळ'...

At the age of 21 he became one of the youngest achievers in Agri Allied business, His turnover crossed 30million Rupees (3 crores)He exports organic Jaggery to many countries.

सेवी तंगवेल यांच्या खजूर शेतीची यशोगाथा...

www.saamtv.com सेवी तंगवेल यांच्या खजूर शेतीची यशोगाथा... Link : https://youtu.be/Ik49h-P4btY

अतिघन लागवड आंबा लागवड इस्रायल तंत्रज्ञान

Ultra high density mango plant

Making of dry date from dates by skarim .AVI

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी एकदा बघाच

नमस्कार मित्रांनो शेती विषयक माहिती बाजार भाव दररोज बघण्यासाठी पुढील सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा

देशभरातील शेतकरी सध्या खरिपातील पिकांच्या लागवडीत दंग आहेत. दुसरीकडे सोलापूरमध्ये एक शेतकऱ्याने खजुराची शेती यशस्वी करुन दाखवली आहे. बार्शीतील शेतकरी राजेंद्र देशमुख यांनी आपल्या 3 एकर क्षेत्रात खजुराची लागवड केली. साधारणपणे कच्छ आणि राजस्थानसारख्या अतिउष्ण प्रदेशात घेतलं जाणारं हे पीक आहे. त्याची बार्शीसारख्या पर्जन्यछायेच्या प्रदेशातील लागवड नक्कीच धाडसी आहे.

Comments for video: