7/12 च्या बातम्या: उस्मानाबादच्या सतिश खडकेंचे अनोखे शेळीपालन

author ABP Majha   2 год. назад
344,107 views

1,146 Like   136 Dislike

१० शेळ्यांचे शेळीपालन खर्च आणि नफा?🔥🔥🔥

DVD च्या खरेदी साठी व अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधा. Contact No. +91 7020309733 मित्रांनो आजकाल एक नवीन लाट सुरु झाली आहे. बंदिस्त शेळीपालन सुरु करायचं आणि कोटी मध्ये फायदा मिळवायचा.हे खर आहे पण त्यासाठी आपल्याला या व्यवसायाची उद्योगप्रणाली माहित असण गरजेचं आहे.शेळीपालनातील खाचखळगे व अडचणी जर का आधीच माहित असलतील तर या व्यवसायात आपल्यास आपण खंबीर पणे उभे राहू शकतो. मित्रांनो कोणताही व्यवसाय सुरु करताना जर Calculated Risk घेतली तर तो व्यवसाय नक्क्की यशस्वी होतो.कोणतीही कंपनी ज्या वेळेस एखादे Product बाजारात आणत असते तेव्हा ती कंपनी त्याचा पुरेपूर रिसर्च करत असते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या शेळीपालानाचा अभ्यास करणे गरजेचं आहे.जर का आपण आपले काही पैसे व्यवसायात गुंतवत असू तर आपल्याला या व्यवसायात कोणत्या गोष्टींना सामोरे जायचे आहे हे आधीच माहित असण गरजेचं आहे शिवार च्या या नवीन DVD कार्यक्रमात १०० शेळीपालकांचा अनुभव घेऊन त्यांनी केलेल्या चुका व त्यावर मात करून पुढे जाण्याचे उपाय शिवार पेज ला लाईक करा: https://www.facebook.com/shivargoatfarm/ शिवार फेसबुक ग्रूप https://www.facebook.com/groups/1629848857047576/ -Email Id: shivargoatfarm@gmail.com --------------------------------------------------------------------------------------------------- [Subscribe the channel for more videos Thanks for watching ] ---------------------------------------------------------------------------------------------------

712: पाथर्डी अहमदनगर: शेळीपालनातून वर्षाला 1 कोटी 10 लाखांची ...

712 : Pathardi, Ahamadanagar : Goat Farming : Two Freinds Success Story : 01:04:2017 For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

शेळीपालन चारा व्यवस्थापन | १ एकर चारा क्षेत्रात किती शेळ...

महाराष्ट्र शिवार आधुनिक शेळीपालन संघ group ला add होण्यासाठी खाली क्लिक करा https://www.facebook.com/groups/1629848857047576/ Facebook page. https://www.facebook.com/shivargoatfarm/ -send email to this id. shivargoatfarm@gmail.com शेळीपालनातील प्राण्यांची विक्री कोठे करावी आणि जास्त फायदा कुठे मिळेल भाग-२ https://youtu.be/dKxhF-DVXaQ शेळीपालनातील पैदाशीचे बोकड कसे पाहिजेत https://youtu.be/7u7Z9uFA8_g शेळीपालन चारा व्यवस्थापन | १ एकर चारा क्षेत्रात किती शेळ्यांचे संगोपन होते https://youtu.be/fxIKI9s1P90 शेळीपालन सबसिडी किंवा अनुदान कसे मिळते ?|Goat Farm subsidy. https://youtu.be/HC6MiSv5b7o कमी पैशात शेळीपालन कसे करायचे Part-1| या गोष्टी करा |Goat Farming in Low Budget Part-1 https://youtu.be/mFUNHNVmpm0 शेळीपालन प्राणी व्यवस्थापन भाग-२|शेळीपालन सुरु करताना हि जात निवडावी का? https://youtu.be/KfbEuVilnGI कमी पैशात शेळीपालन करायचे गणित असे आहे Part-2| हे नक्की पहा | Goat Farming in Low Budget Part-2 https://youtu.be/TgaqrQdfcKY शेळीपालन शेड व्यवस्थापन भाग-१|शेड व्यवस्थापन नक्की हे का आपण केले ते? https://youtu.be/dBLZFrKA35c शेळीपालन प्राणी व्यवस्थापन भाग-२|शेळीपालन सुरु करताना हि जात निवडावी का? https://youtu.be/KfbEuVilnGI शेळीपालन प्राणी व्यवस्थापन भाग-१|शेळीपालन सुरु करताना कोणत्या जातीचा विचार करावा? https://youtu.be/VqDN3aUTDeQ शेळीपालन प्राणी व्यवस्थापन भाग-२|शेळीपालन सुरु करताना हि जात निवडावी का? https://youtu.be/KfbEuVilnGI =================================================== [Subscribe the channel for more videos Thanks for watching ]

Shelipalan Subsidy 🔥🔥🔥

महाराष्ट्र शिवार आधुनिक शेळीपालन संघ group ला add होण्यासाठी खाली क्लिक करा https://www.facebook.com/groups/1629848857047576/ Facebook page. https://www.facebook.com/shivargoatfarm/ -send email to this id. shivargoatfarm@gmail.com ---------------------------------------------------------------------------------------------------------- [Subscribe the channel for more videos Thanks for watching ] ----------------------------------------------------------------------------------------------------------- GR-File साठी इथे क्लीक करा.. https://drive.google.com/open?id=14qOskCq5Ha8xP4MNlSpkCVW70zd0B_UC मित्रांनो शिवार चॅनेल हा पैसे व्हिडीओ पासून पैसे कमविण्यासाठी साधन म्हणून सुरू केलेला नाहीये, तर शेळीपालकांना एक नवीन अनुभव देण्यासाठी आहे, कारण पैसे पाहिजे असते तर पैसे घेऊन प्रशिक्षण देणे उत्तम व्यवसाय आहे.घरी बसून लोकांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी शिवार गोट फार्म कार्यरथ आहे, मित्रांनो व्हिडीओ बनविणे हे सोप काम नाहीये या मध्ये Editing,Data Gathering,Data Processing,Presentation अशा बऱ्याच तांत्रिक बाबी झाल्यावर व्हिडीओ बनत असतो आपणास योग्य माहिती मिळावी हाच उद्देश आहे. =========================================================================================================== एक विनंती आहे अशीच अखंड सेवा चालू राहण्यासाठी आपल्याला या व्हिडीओचा खरच लाभ झाला असेल तर आपण खलील नंबर वर paytm ने योग्य वाटेल तेवढी देणगी (donation) देऊ शकता.आपल्या नावाचा व फार्म चा उल्लेख पुढील व्हिडीओ मध्ये केला जाईल. कोणती माहिती हवी असेल तर या नंबर वर संपर्क करू शकता, टीप:कोणी या व्हिडीओ साठी आणि शिवार च्या नावावर पैसे घेत असेल तर तात्काळ कळवावे. 🙏🏽Paytm number:8424053373 🙏🏽Phonepe number:8424053373 🙏🏽UPI number(BHIM):8424053373 ============================================================================================================ -send email on this id. shivargoatfarm@gmail.com या ईमेल वर संपर्क साधा shivargoatfarm@gmail.com Facebook page. https://www.facebook.com/shivargoatfarm/ ---------------------------------------------------------------------------------------------------------- [ अजून अशा व्हिडिओ साठी Channel ला subscribe like share करा,धन्यवाद ] ------------------------------------------------------------------------------------------------------------------ Shelipalan nond vahi, Goat farming record, Goat farm record, Goat Farm shed management, sheli palan kase karave, sheli palan pathardi, sheli palan maharashtra, sheli palan project repor,t sheli palan bank loan, sheli palan anudan, sheli palan subsidy, goat farming videos, goat farming maharashtra, goat farming profit, goat farming business plan, goat farming in marathi, goat farming in hindi, goat shed size, stall fed goat farming shed design

712 : वर्धा : हरीश चौधरी - शेळीपालनातून लाखोंचा नफा मिळवणारा ...

ज्यावेळेस तरुणाई शेतीत येते त्यावेळी सोबत चांगले बदलही घेऊन येते हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. असंच उदाहरण वर्ध्याच्या भानखेड्यात पाहायला मिळालं. हरीश चौधरी आपली वडिलोपार्जित शेती सांभाळतात, या शेतीला त्यांनी शेळीपालनाची जोड दिली आहे. या जोडधंद्यातून त्यांना वर्षाला 4 ते 5 लाखांचा निव्वळ नफा मिळत आहे.

712 : Osmanabad : Shelipalan Special Story

Comments for video: