पैसे नसतानाही Business करता येतो - marathi motivational video | SnehalNiti

author SnehalNiti   1 год. назад
967,447 views

18,781 Like   860 Dislike

तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही - जर तुम्हाला असतील हे रोग ...

In this Motivational Marathi Video you can see, Business Coach Snehal Kamble explains two things that businessmen should not have. These things are bad for our businesses to grow.. Have a look on those things. या व्हिडीओत बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांनी मराठी उद्योजकांकडे असलेल्या काही वाईट गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी आपल्याकडे असतील तर आपण जीवनात कधीच श्रीमंत होऊ शकणार नाही. पाहुयात कोणत्या आहेत 'त्या' गोष्टी... ---- Follow Snehal Kamble on Social Media Youtube : https://goo.gl/T8XD5G Facebook : https://goo.gl/SDh3JX Twitter : https://goo.gl/zzqL97 or Contact Us on : 9223334907

धंदा सुरु करण्याआधी तुम्हाला ह्या ५ गोष्टी माहित हव्यात ...

Five things to know before starting a new business सध्या बिझनेस, Start Ups आणि एकूणच नोकरीपेक्षा स्वतंत्र व्यवसायाला अच्छे दिन आले आहेत. परंतु, अनेकांना बिझनेस कसा सुरू करायचा याचे ज्ञानच नसते... म्हणूनच बिझनेस कोच स्नेहल कांबळे नवउद्यमींसाठी घेऊन आले आहेत नवा व्लॉग... यात आपण पाहू शकता बिझनेस सुरू करताना ध्यानी ठेवायचा 5 गोष्टी... पूर्ण व्हिडीओ पहा आणि #SnehalNiti चॅनेलला फॉलो करा... ---- Follow Snehal Kamble on Social Media Youtube : https://goo.gl/T8XD5G Facebook : https://goo.gl/SDh3JX Twitter : https://goo.gl/zzqL97 or Contact Us on : 9223334907

मणक्यातील ग्याप,कंबरदुखी,गुडघेदुखी,कोलेस्ट्रोल,या पासू...

सर्व आजारांचा काळ आहे हि वनस्पती वापरून बघा तुम्हाला आराम मिळेल आयुर्वेदातील सर्वश्रेष्ठ वनस्पती आहे हि अर्जुन -------------------------------------------------------------------- Disclaimer Discussed treatment on this channel is depend on indian Ayurveda and treatment told by my grandmother and Grandpa.Before you use this remedy at home you must recognize perfect plant and your disease also. Because every persons symptoms and immunity power is different that's why u should consult before treatment.if any side effects of discussed medicine occur this channel or aunner of this channel is not responsible because I don't know the actual causes and disease of patient. इशारा या चॅनेलवर सांगितलेले उपचार हे भारतीय आयुर्वेद पारंपरिक उपचार तशेच आजी आणि आजोबा यांनी सांगितले उपचार आहेत उपचार करण्याआधी तुमच्या आजाराची खात्री करावी तशेच वनस्पतीची ओळख खात्रीशीर करून घ्यावी तशेच प्रत्येक व्यक्तीची क्षमता आणि प्रतिकारशक्ती वेगवेगळी असते त्यामुळे उपचार करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा वरील सांगितलेल्या उपचाराने काही विपरीत परिणाम होणार असतील तर त्याला हे चॅनेल किंवा चालवणारा जबाबदार असणार नाही.

आरसा कोठे लावावा योग्य दिशा व त्याचे परिणाम ,mirror place,arasa yogya disha, v...

या ठिकाणी आरसा लावा संपत्ती अफाट वाढेल,आरसा कोठे लावावा,mirror place,arasa yogya disha, vastushastra

महत्त्वाकांक्षी बना I Priya Tawde I Start Up I Marathi Bhashan | मराठी भाषण

प्रिया तावडे या एक महत्त्वाकांक्षी व यशस्वी उद्योजिका आहेत. त्या प्रसिद्ध प्रमाणित एनएलपी मार्गदर्शक, मेमरी कोच आणि पर्सनल लाइफ कोच (काउंसेलर) आहेत. त्यांनी संगणक विज्ञान आणि अनुप्रयोग मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्या 10 वर्षांपेक्षा जास्त काळ प्रशिक्षण आणि शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत. हे प्रेरणादायी मराठी भाषण नक्की बघा. Priya Tawde is a aspirant and successful Entrepreneur. She is famous certified NLP Mentor, Memory Coach and Personal Life Coach (Counsellor). She has finished her Masters degree in Computer Science and Applications. She is engaged with training and education field with an ordeal of over 10 years. जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो. Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the best motivational stories from across India through documented videos and live events held all over the country. What started as a simple conference is now a fast growing media platform that covers the most innovative rags to riches success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment and social initiatives. With 7 regional languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the setbacks they face in their career and helping them discover their true calling in life. जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर. प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका. ➡️जोश Talks मराठी Facebook-https://facebook.com/JoshTalksMarathi/ #JoshTalksMarathi

In this vlog Business Coach, Snehal Kamble concentrates on how to grow the business without using your money. There are plenty options in the market to get money to your business. The only thing is that how you present your business idea to the investors...

Kindly subscribe to our channel and share with your mates.

पैसे नसतानाही बिझनेस करता येतो...
बिझनेस करायचायं पण पैसा नाही बुवा... असे कारण आपण सर्रासपणे देतो. परंतु, धिरुभाई अंबानी, निरमाचे करसनभाई पटेल, केएफसीचे कर्नल सॅन्डर्स यांच्याकडे कुठं होता पैसा? या लोकांनी आपल्या बिझनेससाठी पैसा उभारला. कसा? यासाठी पहा बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचा हा प्रेरणादायी व्लॉग!
----
Follow Snehal Kamble on Social Media

Youtube : https://goo.gl/T8XD5G
Facebook : https://goo.gl/SDh3JX
Twitter : https://goo.gl/zzqL97

or Contact Us on : 9223334907

Comments for video: