केळीची लागवड - यशोगाथा आमची माती आमची माणसं मध्ये 12.10.2018

author Doordarshan Sahyadri   4 нед. назад
279 views

5 Like   0 Dislike

हरभरा पिकासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन आमची माती आमची मा...

डॉ. व्ही. जी. टाकणखार, सहयोगी प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, अंबाजोगाई, जि. बीड यांचा हरभरा पिकासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन हा विशेष कार्यक्रम आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात १६ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रसारण झाले.... आपण पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे आपण पुन्हा पाहू शकता.... Amchi Mati Amchi Manse - 16 October 2018 - हरभरा पिकासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (१६ ऑक्टोबर २०१८) Subject : ' हरभरा पिकासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन..... ' Parti : डॉ. व्ही. जी. टाकणखार, सहयोगी प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, अंबाजोगाई, जि. बीड Anchor : शिवांगी निर्गुण - दाभिलकर Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर Producer : ईश्वर सोनावणे

712 : सांगली : स्पिरुलिना शेवाळाच्या लागवडीतून लाखोंचं उत्...

स्पिरुलिना ही शेवाळ वनस्पती अत्यंत गुणकारी आहे. तिच्य़ा औषधी गुणांमुळे भाजीपाला शेती इतकंच उत्पन्न याच्या शेतीतूनही मिळवता येतं. आणि याचं उदाहरण आहेत सांगलीचे सिद्धांत जाधव. 2 गुंठ्यातील कल्टिवेशन प्लांटपासून केलेली सुरुवात आता 3 ते 4 जिल्ह्यापर्यंत विस्तारली आहे. विशेष म्हणजे फक्त शेवाळाची विक्री न करता, ते स्पिरुलिनाच्या टॅबलेट तयार करुन विक्री करतात. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : विषारी फुलामुळे गावात उंदीर, ...

खरंतर वृक्षारोपण केल्याने पर्यावरणाला आणि पर्यायाने माणसांना मोठा फायदा होतो. पण कोल्हापुरात एक असं गाव आहे, ज्याला वृक्षारोपणाचा मोठा फटका बसला आहे. नक्की कोणतं आहे हे गाव आणि काय घडलंय तिथे, पाहुयात... For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

देशी कोंबडी पालनातून कोटयावधींची कमाई करणाऱ्या अहमदनगर...

देशी कोंबडी पालनातून कोटयावधींची कमाई करणाऱ्या अहमदनगर,आंतरवलीच्या अंकुश काकडेंची यशोगाथा

स्पेशल रिपोर्ट : चंद्रपूर : चिंचोली.. फक्त 5 लोकांचं कुटुंब ...

गाव म्हणलं की गावगाडा, बारा बुलतेदार आणि सरपंच, शेतीवाडी हे सगळं आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात असं एक गाव असंही आहे, की जिथं फक्त आणि फक्त एक घर आहे. हे गाव नेमकं कसं आहे पाहूया... For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

मोहन चव्हाण, इंदोली, ता. कराड, जि.सातार यांचा केळीची लागवड - यशोगाथा हा विशेष कार्यक्रम आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात १२ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रसारण झाले.... आपण पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे आपण पुन्हा पाहू शकता....
Amchi Mati Amchi Manse - 12 October 2018 - केळीची लागवड - यशोगाथा
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (१२ ऑक्टोबर २०१८)
Subject : ' केळीची लागवड - यशोगाथा..... '
Parti : मोहन चव्हाण, इंदोली, ता. कराड, जि.सातार
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer : संजय कर्णिक / रविंद्र पुजारी

Comments for video: