Krishidarshan - 30 May 2018 - ४० + २ शेळीगट पालन

author Doordarshan Sahyadri   2 мес. назад
735 views

8 Like   3 Dislike

IBN Lokmat Special show Kabutranchi Dhabal

Krishidarshan 11 May 2018 - यशोगाथा मशरुम लागवड

DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : ' Krishidarshan '_' कृषीदर्शन ' (११ मे २०१८) Subject : ' यशोगाथा मशरुम लागवड....' Parti : १) स्नेहलता सावरकर, प्रगतशील शेतकरी २) मनोज सावरकर, प्रगतशील शेतकरी ३) उज्वला सिरसाट Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर Producer : जाकीर पठान

आता पांढरे केस लगेच काळे घरीच फुकट. try करा मग पहा

Dr तोडकर च्या टिप्स नुसार हा video आहे . कांद्याचा वापर केला आहे मी 7दिवस माझे केस काळे zalteपण normal म्हणून मी video बनवला आहे आणि हा माझा उद्देश कुणाला त्रास देने नाही आणि हा ज्यांना skin problem आहे त्यांनी वापरू नका

Krishidarshan - 26 June 2018 - शेळीपालन यशोगाथा

DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : ' Krishidarshan '_' कृषीदर्शन ' (२६ जुन २०१८) Subject : ' शेळीपालन यशोगाथा....' Parti : आनंदा कदम, मु.पो.रेवगांव, ता.जि.जालना Anchor : सोमनाथ माळी Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर Producer : ईश्वर सोनावणे

कुक्कुटपालन - गिरिराज कोंबडी /गिरीराज कोंबडी पालन करताना...

कुक्कुटपालन - गिरिराज कोंबडी आपल्या देशामध्ये कोंबडीपालन हा व्यवसाय मोठय़ा शहरांपर्यंतच मर्यादित राहिला आहे. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागामध्ये लोकांना मांसयुक्त व अंडीयुक्त आहाराची कमतरता आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अंडी व कोंबडयांचे मांस जास्त पैसे देऊन विकत घ्यावे लागते. आपल्या देशातील पारंपरिक आहारामध्ये पौष्टिक तत्वे कमी असतात आणि प्रथिने यांचे प्रमाण कमी आहे. म्हणून ग्रामीण जनता पूरक आहार बिन्स व डाळयुक्त आहारावर अवंलबून असते. अशारितीने ग्रामीण जनता प्रोटीनयुक्त आहारापासून वंचित राहत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक प्रकारचे रोग, कुपोषणाचा प्रश्न भेडसावत आहे. याचा प्रभाव विशेषकरून गर्भवती, स्तनपान करणा-या मातांमध्ये तसेच लहान मुलांमध्ये दिसून येतो. ग्रामीण भागात कोंबडी पालन व्यवसायाच्या विकासावर सरकार भर देत आहे. वास्तविक पाहता शहरामध्ये अंडी व मातांची उपलब्धता चांगली असूनसुद्धा ग्रामीण क्षेत्रातून उत्पादित केलेल्या अंडयांना व कोंबडयांना अधिक चांगल्या दराने मागणी येते. यासाठी आपल्या देशात अधिक प्रतीकार शक्ती असलेल्या व ग्रामीण क्षेत्रामध्ये अधिक टिकाऊपणे राहतील अशा विविध रंगांतील जाती विकसित करून त्यावरती संशोधन चालू आहे. या संशोधनातून निर्माण झालेली एक जात म्हणजे ‘गिरीराज’ ही होय. या जातीमधील नरपक्षी १० ते १२ आठवडयांत जास्तीत जास्त वजन देतात, त्याचप्रकारे मादी पक्षीसुद्धा १५० अंडी प्रतिवर्षी मुक्त पद्धतीत देतात. ग्रामीण क्षेत्रात उपलब्ध असणा-या वनस्पती व पूरक खाद्यावरती ही जात उत्तम प्रकारे वाढू शकते. या मुक्त पद्धतीने वाढणा-या कोंबडय़ा, त्यांना आवश्यक असणारी प्रथिने कीटकांपासून मिळवतात.

DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Krishidarshan '_' कृषीदर्शन ' (३० मे २०१८)
Subject : ' 40 + 2 Goat farming.. '_' ४० + २ शेळीगट पालन...'
Parti : संतोष सूर्यवंशी, बंगाळवाडी, परांडा, जि. उस्मानाबाद
Anchor : वर्षा परांजपे
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer : ईश्वर सोनावणे

Comments for video: