Sangram Chade's goat farming success story ; expects 1.5 lakh profit

author Saam TV News   11 мес. назад
25,417 views

155 Like   5 Dislike

Kalpavruksha Goat Farm Kapil, Tal - Karad

जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनत या त्रिसुत्रीवर मनुष्य कशी प्रगति करू शकतो याचे उत्तम उदहारण म्हणजे कराड तालुक्यातील कापिल गावचे प्रगत व उपक्रमशील शेतकरी भाऊसाहेब विठ्ठल ढेबे. कापिल गावच्या ढेबे मळा या ठिकाणी आपल्या अपार कष्टातून भाऊसाहेब ढेबे यांनी कल्पवृक्ष या नावाने शेळीपालन व कुकुटपालनाचा आदर्श प्रकल्प सकराला आहे. पाहुयात कल्पवृक्ष शेळीपालनाचा स्पेशल रिपोर्ट शेळीपालनाच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री. भाऊसाहेब ढेबे (काका) मोबाइल नंबर 9960867444

Pratibha Goat Farming Success Story

यवतमाळ : जिल्ह्यातील यवतमाळ-अमरावती रोड वरील लासिना गावा जवळ प्रतिभा गोट फार्मिंग ची स्थापना माजी जिल्हाधिकारी श्री राजन भवरे, व श्री संजय कटके यांच्या वतीने चालविण्यात येत आहे. याची संपूर्ण यशोगाथा पाहण्यासाठी वरील व्हीडिओ संपूर्ण पहा. अधिक माहिती साठी संपर्क करा: श्री. संजय कटके, संचालक प्रतिभा गोट फार्म, यवतमाळ संपर्क : +91-9765411134 Krushi Pradhan TV For latest breaking news, other top stories log on to: http://www.krushipradhan.com & https://www.youtube.com/krushipradhantv

'' परसातील कोंबडीपालन ''

DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : Krishidarshan 26 July 2016 Subject : ' Parsatil Kombadi palan ' Participant : Dr. Hanumant Aage, Subject Expert (Veterinary Science) Anchor : Rutuja Aathlye Producer : Maruti Mogale

712 सांगली: दुग्ध व्यवसायातून महिन्याला दीड लाखांचा नफा

शेतीपूरक व्यवसायांमध्ये दुग्ध व्यवसाय प्रमुख मानला जातो. मात्र हा व्यवसाय आता फार काही फायद्याचा नसल्याचं शेतकरी म्हणतात. या विचारांना सांगली जिल्ह्यातल्या नितीन लोकापुरे या तरुण व्यावसायिकानं खोडून काढलंय. केवळ दुग्ध व्यवसायातून ते सध्या महिन्याला दीड लाखांचा नफा कमावतायत..... For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

712 पंढरपूर: 37 दिवसात कलिंगडापासून 9 लाखांचं उत्पन्न

For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

https://youtu.be/vY_VMxRmDOA Sangram Chade's goat farming success story ; expects 1.5 lakh profit

Comments for video: